तरुणांना यशस्वी व्यापारी उद्योजक बनवण्यासाठी विलास को-ऑपरेटिव्ह बँक पुढाकार घेणार – किरण जाधव
विलास को-ऑफरेटीव्ह बँकेची विशेष सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न लातूर, दि. २१ फेब्रुवारी २०२३ (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) सर्वसामान्य परिस्थितीतील होतकरू तरुणांना यशस्वी व्यापारी आणि उद्योजक बनवण्यासाठी विलास को-ऑपरेटिव बँक वेळेत आणि सहजगत्या पतपुरवठा करेल अशी ग्वाही बँकेचे नूतन अध्यक्ष…