तासगाव, दि.२० फेब्रुवारी २०२३ (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) तासगाव येथील पद्मभूषण डॉ. वसंतरावदादा पाटील महाविद्यालयात ३ री आंतरराष्ट्रीय परिषद दि.२३ व २४ फेब्रुवारी रोजी होणार आहे ‘मल्टीडिसिप्लिनरी अप्रोच इन बेसिक अँड अप्लायड सायन्सेस'(एमएबीएएस २०२३ ) या विषयावर ही परिषद संपन्न…

तासगाव, दि. 20 फेब्रुवारी 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) येथील स्वामी रामानंद भारती सहकारी सूतगिरणी लि., तासगांव या संस्थेच्या कार्यस्थळावर महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री स्व. आर. आर. आबा पाटील यांच्या पुण्यस्मरणा निमित्ताने अभिवादन करण्यात आले. चेअरमन पांडुरंग पाटील…

तासगाव, दि.21 फेब्रुवारी 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) स्व.आर आर आबा पाटील यांच्या पुण्यस्मरणार्थ आयोजित आर आर करंडक खुल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत ठाणे येथील ज्ञानसाधना नाट्यपरिवार यांनी सादर केलेल्या “पडदा” या एकांकिकेने प्रथम क्रमांक मिळाला. पहिल्याच वर्षी आयोजित या स्पर्धेतील…

शिराळा, दि.19 फेब्रुवारी 2023 (नथुराम कुंभार, महाराष्ट्र मराठी न्यूज) मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय विलेपार्ले शाखेच्या वतीने देण्यात येणारा मराठी प्रवास वर्णन वाड्.मयाचा पुरस्कार शिराळा तालुक्यातील पावलेवाडी गावचे सुपुत्र साहित्यिक- श्री.विष्णु नारायण पावले यांच्या ‘पधारो म्हारो देस’ या पुस्तकाला जाहीर करण्यात…

रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, आरोग्य शिबिर, पोवाडा विविध कार्यक्रमांचे आयोजन   तासगाव, ता.19 फेब्रुवारी 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा ) कवठेएकंद ता. तासगाव येथील  शिवजन्मोत्सव सोहळा समिती यांच्यावतीने ” एक गाव -एक शिवजयंती “संकल्पनेतून   शिवजयंती विविध उपक्रमातून साजरी करण्यात आली.लेझीम, हलगी…

तासगाव, दि. १९ फेब्रुवारी २०२३ (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) तासगाव तालुका हा क्रीडापंढरी म्हणून नावलौकीक मिळवून देण्यात या भूमीतील अनेक खेळाडुंनी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर यश मिळवले आहे. यात भर घालत स्वराज्य फौंडेशनच्या खेळाडुंनी पाटणा येथे झालेल्या नॅशनल इंटर डिस्ट्रिक्ट स्पर्धेत…

तासगाव, दि.19(महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) तासगांव येथे मुस्लिम समाज व आझाद कला क्रीडा सांस्कृतिक असोसिएशन यांच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी केली. गेल्या अठरा वर्षांपासून सातत्याने हा शिवजयंती उत्सव मुस्लिम समाजाच्या वतीने साजरा करण्यात येतो छत्रपती शिवरायांचे विचार आणि त्यांच्या कालखंडात…

माजी आमदार राजीव आवळे यांचा जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मान कोल्हापूर, दि.१९ फेब्रुवारी २०२३ (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) छत्रपती शिवाजी महाराज यांचा ढगधगता-क्रांतिकारी वास्तव इतिहास नव्याने समजून घेतला पाहिजे असे प्रतिपादन ज्येष्ठ कायदेतज्ञ ॲड. प्रकाश मोरे यांनी केले. ते सेक्युलर…

तासगाव, दि.19 फेब्रुवारी 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) अखंड हिंदुस्थानचे दैवत स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त येथील युवकांनी एकत्रित येऊन जात-पात धर्म व राजकारण विरहित रॉयल युथ फाऊंडेशनची स्थापना केली. या शिवजयंतीचे औचित्य साधून डब्बास गल्ली येथील…

शिवकालीन बाजारपेठेत पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांची खरेदी, तरपा नृत्यामध्ये वाद्य हाती घेत धरला फेर, खरेदी केली बांबूची टोपली; तरपा नृत्यामध्ये सहभागी पुणे, दि.18 फेब्रुवारी 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) राज्याचे पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते जुन्नर येथे श्री…