तासगाव कृषी विभागाच्या वतीने हुरडा उत्सव संपन्न
तासगाव, दि.३ फेब्रुवारी २०२३ (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) तासगाव तालुक्यातील नागाव (कवठे) येथे कृषी विभागाच्या वतीने आयोजित आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत हुरडा उत्सव संपन्न झाला. यावेळी विटा येथील उपविभागीय कृषी अधिकारी सागर खटकाळे यांनी मानवी आहारातील पौष्टीक तृणधान्यचे…