मणेराजुरीत मोटारसायकल व कंटेनर अपघातात एक ठार, एक जखमी
तासगाव, दि.29 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) मणेराजुरी ता. तासगाव येथे थांबलेल्या कंटेनरला पाठीमागून धडक बसल्याने मोटारसायकल स्वार जागीच ठार झाला. या अपघातात मोटारसायकल वर मागे बसलेला लहान मुलगा जखमी झाला आहे. संजय विष्णू मोरे ( वय ६५ ), रा.वासुंबे ता.…