जयंत पाटील यांची माहिती : चंद्रकांत पाटील, जयकुमार गोरे, उदय सामंत यांची उपस्थिती तासगाव, दिनांक – 23 मार्च 2025 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) जिल्ह्यातील गावागावात अनेक अडचणी आहेत. गावगाड्यात काम करताना सरपंच, ग्रामपंचायत सदस्यांना प्रशासनाचे सहकार्य मिळत नाही. त्यामुळे गावांच्या…

तासगाव, दिनांक 23 मार्च 2025 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) कुमठे ता.तासगांव येथील सुनंदा वसंत कोळी (वय – 67) यांचे शनिवार 22 मार्च 2025 रोजी निधन झाले. कुमठे गांवचे माजी उपसरपंच महेश वसंत कोळी यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात दोन…

शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटात केला प्रवेश – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुंबईत पार पडला प्रवेश सोहळा प्रदीप माने पाटील, अरुण खरमाटे, विशाल शिंदे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी पक्षाला केला अखेरचा जय महाराष्ट्र गुरुवार, दिनांक – 20 मार्च 2025 (महाराष्ट्र मराठी…

महिला दिनाच्या नमित्ताने आयोजन तासगाव, दिनांक 12 मार्च 2025 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) झुआरी फार्म हब लिमिटेड जय किसान जंक्शन तासगाव यांच्यावतीने 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त तासगाव तालुक्यातील पुनदी येथे आयोजित आरोग्य शिबिर उत्साहात संपन्न झाले. या शिबिरामध्ये…

तासगाव, शुक्रवार दिनांक 28 फेब्रुवारी 2025 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) कुमठे ता. तासगांव येथील विष्णू हरिबा चव्हाण (वय – 59) यांचे आज शुक्रवारी 28 फेब्रुवारी रोजी पहाटे निधन झाले. गणपती हरिबा चव्हाण यांचे ते बंधू होत. त्यांच्या पश्चात भाऊ, भावजय,…

तासगाव – बुधवार, दिनांक 26 फेब्रुवारी 2025 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) पंढरपूर येथे नुकत्याच झालेल्या सब जुनिअर राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेत येथील क्रांती फौंडेशनचा खेळाडू पियुष सचिन बाबर याने 14 वर्ष वयोगटात लांब उडी मध्ये तृतीय क्रमांक मिळवला. त्यास फाउंडेशनचे प्रशिक्षक…

रवायत ए विरासत द्वितीय तर ट्रेझर हंट तृतीय, एकांकिका स्पर्धेत १७ संघांचा सहभाग गुरुवार, दिनांक -20 फेब्रुवारी 2025, तासगाव (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) यंदाच्या स्वर्गीय आर आर आबा पाटील स्मृती करंडकाचा मानकरी ‘कलम ३७५’ या एकांकिका साठी परिवर्तन कला फाउंडेशन,…

भूपाळी ते भैरवी’ने तासगावकर भारावले, बहारदार सादरीकरण, स्व. आर. आर. आबा पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजन ‘तासगाव, मंगळवार दिनांक – 18 फेब्रुवारी 2025 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) राजकारणात येऊनही शेवटच्या घटकाचे प्रश्न शासन दरबारी मांडून ते सुटेपर्यंत स्वस्थ न बसणारा निष्कलंक…

मतदारसंघात 65 हजार सदस्यांची नोंदणी, मतदार संघात लवकरच कार्यकर्ता मेळावा घेणार तासगाव, सोमवार दिनांक 17 फेब्रुवारी 2025 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा)तासगाव – कवठेमहांकाळ मतदारसंघासाठी 60 हजार 700 सदस्यांच्या नोंदणीचे टार्गेट भाजपने दिले होते. मात्र आतापर्यंत सुमारे 65 हजार सदस्यांची नोंदणी…

तासगाव, सोमवार दिनांक 17 फेब्रुवारी 2025 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) तासगाव महाराष्ट्र प्रदेश भाजपच्या वतीने सध्याला संपूर्ण राज्यभरामध्ये सदस्यता नोंदणी अभियान सुरू आहे या अभियानाच्या अनुषंगाने विविध विधानसभा मतदारसंघांना वेगवेगळी उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते आज अखेर 61 हजार 600…