ॲड.कृष्णा पाटील यांच्या “कोर्टाच्या पायरीवरून” पुस्तकाचे २१ फेब्रुवारी रोजी तासगावात प्रकाशन
तासगाव, सोमवार दिनांक 17 फेब्रुवारी 2025 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) निर्मिती प्रकाशन, कोल्हापूर प्रकाशित प्रकाशन पूर्व पाच हजार पुस्तकाची आवृत्ती संपलेल्या सुप्रसिद्ध साहित्यिक आणि कायदेतज्ञ ॲड. कृष्णा पाटील लिखित “कोर्टाच्या पायरीवरून” या महत्वपूर्ण संवेदनशील ग्रंथाचा प्रकाशन समारंभ शुक्रवार दि. २१…
