तासगावच्या गुंडगिरीला हद्दपार करा – आमदार रोहित पवार
तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातून रोहित आर आर आबा पाटील यांनी शक्ती प्रदर्शन करीत अर्ज भरला तासगाव, दि. 24 ऑक्टॉबर 2024 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) तासगाव कवठेमहांकाळ मतदार संघात मोठ्या प्रमाणात दडपशाही व धमक्या असे प्रकार चालतात. मात्र, धमक्यांना न घाबरता…