वारणा नदी काठच्या गावांना सावधानतेचा इशारा चांदोली, बुधवार दि.26 जुलै 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा – नथुराम कुंभार) चांदोली धरणक्षेत्रात पडणार्‍या मुसळधार पावसाचा जोर कायम असल्यामुळे धरणातील पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असुन धरणातील पाणी सांडवा पातळीपर्यत पोहचल्याने धरणाची पाणी…

कोल्हापूर, बुधवार दि.26 जुलै 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) प्रागतिक लेखक संघ, निर्मिती विचारमंच, कोल्हापूर यांच्या वतीने देण्यात येणारा मानाचा सन्मानाचा लोकशाहीर अण्णा भाऊ विचारवेध जीवन गौरव पुरस्कार लोकशाहीर, सत्यशोधक, साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे यांच्या मानवतावादी विचारांना आदर्श मानून सामाजिक,…

तासगाव पंचायत समिती शिक्षण विभागाचा उपक्रम तासगाव, दि.26 जुलै 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) तासगाव पंचायत समिती शिक्षण विभाग यांच्यावतीने कवठेएकंद येथे केंद्रातील 5 वी व 8 वी शिष्यवृत्ती प्राप्त गुणवंत विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचा सत्कार करण्यात आला. केंद्राअंतर्गत येणाऱ्या शिरगाव…

तासगाव, मंगळवार दि. 25 जुलै 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) मणिपूर घटनेच्या निषेधार्थ अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या तासगाव शाखच्या वतीने शहरातील सिद्धेश्वर चौक येथे निदर्शने करण्यात आली. यावेळी जेष्ठ विचारवंत लेखक प्रा.डॉ.बाबुराव गुरव म्हणाले की स्वातंत्र्य चळवळीत बहुजन कष्टकरी दलित आदिवासी…

शिराळा, मंगळवार दि.25 जुलै 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा – नथुराम कुंभार, शिराळा)शिराळा तालुक्याचा पश्चिम भाग हा पावसाचे आगर म्हणून संबोधला जातो गेल्या आठवड्यापासून या परिसरामध्ये पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकरी वर्गास दिलासा मिळाला असुन या परिसरात भाताच्या रोप लावणीस…

शिराळा, मंगळवार दि. 25 जुलै 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा – नथुराम कुंभार) शिराळा तालुक्याच्या पश्चिम विभागातील चांदोली परीसरात गेल्या आठवडाभरापासुन दमदार पाऊस कोसळत आहे. चांदोली धरणक्षेत्रात मंगळवारी सकाळी आठ वाजेपर्यंत चोवीस तासात ५७ मिलीमीटर इतका पाऊस झाला असुन धरण…

शिराळा, दि.21 जुलै 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा – नथुराम कुंभार ) कवयित्री मनीषा पाटील-हरोलीकर यांच्या ‘नाती वांझ होताना” या कवितासंग्रहास नुकतेच दोन पुरस्कार जाहीर झाले. पाहिला पुरस्कार सोलापूर जिल्ह्यातील महाराष्ट्र साहित्य परिषद, दामाजीनगर शाखेचा मातोश्री लक्ष्मीबाई भास्कर जोशी स्मृती…

मणेराजुरी, दि. 20 जुलै 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) तासगाव तालुक्यातील मणेराजूरीत येथे एका पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घालत तब्बल 15 जणांना चावा घेतला आहे. यात दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत तर चार ते पाच जनावरांनाही या पिसाळलेल्या कु्त्र्याने चावा घेतला…

मूक मोर्चा, व्यापार बंद ठेवून श्रद्धांजली, दोषीवर कडक कारवाई करावी अशी मागणी – तहसीलदारांना निवेदन कवठेएकंद, दि.20 जुलै 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) जैन मुनी प. पू. १०८ आचार्यश्री कामकुमारनंदी यांची अमानुषपणे हत्या करण्यात आली. या घटनेचा कवठे एकंद व…

पीडीव्हीपी महाविद्यालयात एमएचटी-सीईटी मार्गदर्शन वर्गाचे उद्‌घाटन तासगाव, दि.20 जुलै 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) मुलांच्या प्रगतीमध्ये पालकांचा वाटा मोठा असतो विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्न पहावीत आणि ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत असे उद्गार श्री.स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे आजीव सेवक व सांगली…