वाढत्या महागाई विरोधात सांगलीत वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर… जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा…
सांगली, दि. ९ मार्च २०२३ (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) गेली अनेक वर्ष देशामध्ये व महाराष्ट्रामध्ये लोकसंख्येप्रमाणे शासकीय नोकर भरती केली नाही. जनतेला रोजगार उपलब्ध करुन दिला नाही. तसेच महागाईचा डोंगर जनतेच्या डोक्यावर ठेवणे चालूच आहे. त्यामुळे लोकांनी कॉंग्रेसचे सरकार उलथवून…