आनंदी पोतदार यांचे निधन
जत, शनिवार दि. 21 सप्टेंबर 2024 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) कोळगिरी ता.जत येथील आनंदी मोहन पोतदार (महामुनी) वय 62वर्ष यांचे शुक्रवार दि. 20 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी आकस्मित निधन झाले. जत एस. टी.आगार मधील तांत्रिक सेवक राजेंद्र पोतदार यांच्या त्या…