वायफळेत पोलीस निरीक्षक प्रमोद नलवडे यांचा सत्कार
पदोन्नती बद्दल ग्रामपंचायतीच्यावतीने सन्मान : गावातील पहिला पोलीस निरीक्षक होण्याचा मान तासगाव, दिनांक 24 जून 2024 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) तासगाव तालुक्यातील वायफळे येथील प्रमोद लक्ष्मण नलवडे यांची नुकतीच पोलीस निरीक्षकपदी बढती झाली. ते आता पुणे येथे सीआयडीला आपली सेवा…