वारणावतीत पाळीव कुत्र्यावर बिबट्याचा हल्ला
शिराळा, दि. २७ फेब्रुवारी २०२३ (नथुराम कुंभार – महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) वारणावती (ता.शिराळा) येथील भर नागरी वस्तीत बिबट्याने पाळीव कुत्र्यावर हल्ला करून त्याला ठार केले. रविवारी रात्री साडेबाराच्या सुमारास आमीन गुड्डापुरे यांच्या घराजवळ ही घटना घडली. घटना सीसीटीव्ही कॅमेरात…