2 ऑक्टोंबरला गांधी मरत नसतो दीर्घ लघुचित्रपटाचा प्रीमियर शो
Facebook Whatsapp Linkedin Copy Share this… कोल्हापूर, सोमवार दि.26 सप्टेंबर 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या विचाराचा जागर करण्यासाठी, महात्मा गांधीजींचे सत्य व परखड विचार तत्त्वज्ञान समजून घेण्यासाठी नवोदित कलाकारांना घेऊन चित्रपट क्षेत्रात नावलौकिक…