मणिपूर घटनेच्या निषेधार्थ अंनिसच्या वतीने तासगावात निदर्शने
Facebook Whatsapp Linkedin CopyShare this...तासगाव, मंगळवार दि. 25 जुलै 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) मणिपूर घटनेच्या निषेधार्थ अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या तासगाव शाखच्या वतीने शहरातील सिद्धेश्वर चौक येथे निदर्शने करण्यात आली. यावेळी जेष्ठ विचारवंत लेखक प्रा.डॉ.बाबुराव गुरव म्हणाले की स्वातंत्र्य चळवळीत…