विद्यार्थ्यांनी जीवनात संघर्ष आणि कष्ट करून सर्वांगीन विकास करावा – डॉ.पी.एन.पाटील
		Facebook Whatsapp Linkedin Copy Share this… वसंतरावदादा पाटील महाविद्यालयात ‘अग्रणी महाविद्यालय योजने’ अंतर्गत एक दिवशीय कार्यशाळा तासगाव, दि.24 मार्च 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) विद्यार्थ्यांनी सर्जनशील राहुन विद्यार्थी जीवनात विविध कोर्सेस करावेत. संघर्ष आणि कष्ट करून सर्वांगीन विकास करावा असे…
				
			
	
