क्षारपड जमिनीचे सर्वेक्षण करू – खा. संजय काका पाटील
Facebook Whatsapp Linkedin Copy Share this… कवठे एकंद, दि. 27 मार्च 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा – प्रदीप पोतदार) शेती आपल्या आयुष्याची भाकरी आहे. शेतीचे संवर्धन काळाची गरज आहे. शेती व जमिनीची सुपीकता टिकवता आली तरच शेतकरी टिकणार आहे. शिवारातील…