नाशिकच्या द्राक्ष व्यापाऱ्यांची तासगावात वाटमारी, एक कोटी दहा लाखाची रोकड लंपास
Facebook Whatsapp Linkedin CopyShare this...तासगाव, दि.29 मार्च 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) नाशिकच्या द्राक्ष व्यापाऱ्यास तासगाव येथे मारहाण करून सुमारे एक कोटी दहा लाख रुपयांना लुटले. ही घटना काल मंगळवारी सायंकाळी तासगाव येथील दत्तमाळ गणेश कॉलनीत घडली. घटनास्थळी तासगाव पोलिसांनी…