कलाकारांनी आपल्या कलेतून मानवता जपावी : डॉ. श्रीपाद देसाई
Facebook Whatsapp Linkedin Copy Share this… कोल्हापूर, दि.5 मार्च 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) कलाकारांनी आपल्या कलेतून नेहमीच मानवता जपली पाहिजे. सामाजिक जाणीव ठेऊन परिश्रम घेणारा कलाकार कलेच्या क्षेत्रात नाव लौकिक मिळवतो. कोल्हापूर ही कलेची नगरी आहे. चित्रपट क्षेत्राला अनेक…