अबब…… गवा रेड्याचे शेततळ्यात स्विमिंग…..
Facebook Whatsapp Linkedin Copy Share this… तासगाव, दि.14 मार्च 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) अग अग म्हशी…..आणि पाण्यात बशी….., धबाली म्हैस…. आणि पाण्यात बैस….. या आपल्या मराठी भाषेतील गावरान म्हणी आहेत. याचाच अर्थ म्हैशीला पाण्याची ओढ जरा जास्तच असते. उन्हाळ्यात…