पंढरपूरात विठ्ठलाच्या गाभाऱ्यात “तू माझा सांगाती” चे प्रकाशन
Facebook Whatsapp Linkedin Copy Share this… डॉ. प्रतिभा पैलवान यांच्या पायी दिंडीचे आत्मकथन पंढरपूर, दि.6 मार्च 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा)इचलकरंजी येथील श्रीमती अक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालयात कार्यरत असणाऱ्या डॉ प्रतिभा पैलवान यांच्या “तू माझा सांगाती” या ललित संग्रहाचे…