निमणी येथे सुंदर हस्ताक्षर लेखन कार्यशाळा संपन्न
Facebook Whatsapp Linkedin Copy Share this… तासगाव, दि.10 फेब्रुवारी 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) तासगाव तालुक्यातील निमणी येथील पंचक्रोशी विद्यानिकेतन हायस्कूल मध्ये तासगाव येथील सुशीलादेवी साळुंखे महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील द्वितीय वर्षांतील प्रशिक्षणार्थींनींचा आंतरवासिता उपक्रम अंतर्गत सुंदर हस्ताक्षर कार्यशाळा संपन्न झाली.…