बदलत्या सामाजिक प्रवाह रचनेत माध्यमांची भूमिका निर्णायक – नगराध्यक्षा विजया पाटील
Facebook Whatsapp Linkedin Copy Share this… तासगावात पत्रकार दिन उत्साहात संपन्न तासगाव, मंगळवार दिनांक – 6 जानेवारी 2026 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) लोकशाही मध्ये प्रसार माध्यमांना चौथा आधार स्तंभ मानला जातो. सध्याच्या बदलत्या सामाजिक, राजकीय जीवन प्रवाहात माध्यमांची भूमिका निर्णायक…