गण्याच्या हास्यकारंज्यात तासगावकर चिंब
Facebook Whatsapp Linkedin Copy Share this… प्रा. अजितकुमार कोष्टींचा हसवणूक कार्यक्रम, तासगाव महोत्सवास उदंड प्रतिसाद तासगाव, दि.३१ जानेवारी २०२३ (महाराष्ट्र मराठी न्यूज वृतसेवा-विनायक कदम) शाळा ते लग्न, हनिमून ते संसारापर्यंत गण्याच्या उचापती ऐकून तासगावकर हास्यकारंजात चिंब भिजून निघाले. हास्यसम्राट फेम…