तासगाव नगराध्यक्ष पदासाठी भाजपा मधून विद्या चव्हाण यांचा अर्ज दाखल
Facebook Whatsapp Linkedin Copy Share this… तासगाव, रविवार दिनांक- 16 नोव्हेंबर 2025, (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) तासगाव नगरपरिषद निवडणूकीत थेट नगराध्यक्ष पदासाठी भारतीय जनता पार्टी मधून विद्या सागर चव्हाण यांनी आपला आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी माजी नगराध्यक्ष दिनकर…