वाचन माणसाच्या ज्ञानकक्षा समृद्ध करते – प्राचार्या डॉ.त्रिशला कदम
Facebook Whatsapp Linkedin Copy Share this… श्रीमती आ.रा.पाटील कन्या महाविद्यालयात ग्रंथालय विभागाच्या वतीने वाचन प्रेरणा दिन उत्साहात इचलकरंजी, दि. 29 ऑक्टॉबर 2023(महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) श्रीमती अक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालय इचलकरंजी येथे भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम…