डिजिटल मीडिया परिषद च्या सांगली जिल्हा ग्रामीण अध्यक्षपदी “महाराष्ट्र मराठी न्यूज” चे संपादक संजय माळी यांची निवड
Facebook Whatsapp Linkedin CopyShare this... सांगली, दि. 3 ऑक्टॉबर 2024 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न असलेल्या सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या डिजिटल मीडिया परिषदेच्या सांगली जिल्हा ग्रामीण अध्यक्षपदी “महाराष्ट्र मराठी न्यूज” चे संपादक संजय माळी…