पत्रकार प्रसाद पिसाळच्या हल्लेखोरांवर ‘एमपीएडीए’ ची कारवाई करणार – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील
Facebook Whatsapp Linkedin Copy Share this… विट्यातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी विशेष पथक, पत्रकार संरक्षण कायद्याच्या अधिसूचनेसाठी पाठपुरावा सांगली, सोमवार दिनांक 17 फेब्रुवारी 2025 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) विट्यातील पत्रकार प्रसाद पिसाळ यांच्यावर हल्ला करणाऱ्या सर्व सहा गुन्हेगारांना एम्पीएडीए (झोपडपट्टी दादा…
