विद्यार्थ्यांनी स्वच्छते विषयी सजग रहावे – प्रा.डी.एच पाटील
Facebook Whatsapp Linkedin Copy Share this… पी.डी.व्ही.पी.महाविद्यालयात स्वच्छता विषयक घोषवाक्य स्पर्धा उत्साहात संपन्न तासगाव, शुक्रवार दि.22 सप्टेंबर 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) स्वच्छ सुंदर असेल परिसर तर तेथे आरोग्य नांदेल निरंतर. विद्यार्थ्यांनी स्वच्छते विषयी सजग राहावे असे प्रतिपादन प्रा.डी.एच.पाटील यांनी…