तासगाव कवठेमहांकाळ मतदार संघ विकास कामासाठी खासदार संजयकाका पाटील यांच्या पाठपुराव्याने भरघोस निधी मंजूर – युवा नेते प्रभाकर पाटील
Facebook Whatsapp Linkedin Copy Share this… तासगाव, दि.7 एप्रिल 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) खासदार संजयकाका पाटील यांच्या पाठपुराव्याने तासगाव कवठेमहांकाळमधील शहर व ग्रामीण भागातील विविध विकास कामांसाठी सहा कोटी दहा लाख रुपयांचा भरघोस निधी मंजूर झाला असून संजय काका…