झुआरी फार्म – जय किसान जंक्शन च्या वतीने आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिर संपन्न
Facebook Whatsapp Linkedin Copy Share this… महिला दिनाच्या नमित्ताने आयोजन तासगाव, दिनांक 12 मार्च 2025 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) झुआरी फार्म हब लिमिटेड जय किसान जंक्शन तासगाव यांच्यावतीने 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त तासगाव तालुक्यातील पुनदी येथे आयोजित आरोग्य…